
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची बदली
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची बदली* झाली असून
तर नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.भास्कर विष्णू जगताप यांची नियुक्ती!!
डॉ. संघ मित्रा फुले यांची प्रादेशिक मनोरुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे
www.konkantoday.com




