
*गावखडी श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट श्री स्वामी देवाची पालखीचे 4फेबुवारी रोजी आगमन*
___रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात श्री क्षेत्र अक्कलकोट येथुन श्री स्वामी देवाची पालखीचे आगमन दि.4फेबुवारी 2024रोजी स.10वा.येणार आहेतसेच दर्शनाची वेळ स.10.30 ते दु.03.30पयत आहे दु.12वा.श्री स्वामी देवाना नैवेद्य अर्पण करून महाआरती होईल त्यानंतर महाप्रसाद वाटप व श्री स्वामी नामाचा गजर (भजन)होईल .तरी सर्व भक्तगणांनी मठामध्ये उपस्थित राहून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्री स्वामी देवाच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ गावखडी व श्री स्वामी समर्थ दिगंबर चॅरिटेबल ट्रस्ट याच्या वतीने करण्यात आले आहेwww.konkantoday.com