
लोटे MIDC मध्ये पुन्हा भीषण स्फोट MR,कंपनीत भीषण आग
लोटे MIDC मध्ये पुन्हा भीषण स्फोट झाला आहर. MR फार्मा कंपनीत भीषण आग लागली आहे. १० किमीवरून दिसतायेत धुराचे लोट दिसत होते घटनास्थळी अग्निशामक दल रवाना झाली आहे मात्र या घटनेत कोणीही कामगार जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे प्रदीप जैन यांच्या मालकीची ही कंपनी असून त्यामध्ये केमिकल निर्मिती केली जाते लोटे MIDCतील स्फोटाची सहावी घटना आहे
www.konkantoday.com