रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले या रागातुन कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार

रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले या रागातुन आपणाला व आपल्या कुटुंबीयांना मुबीन युसूफ भाटकर व अन्य नऊ ग्रामस्थ यांनी वाळीत टाकून बहिष्कृत केल्याची व धमकी दिल्याची तक्रारी नाणार इंगळवाडीतील ग्रामस्थ अब्दुलमुनाफ कासम सोलकर यांनी नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. यांच्या पासून आपणाला व आपल्या कुटुंबीयांच्या जीवीतास धोका असून यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सोलकर यानी या तक्रारीत केली आहे. या प्रकारामुळे नाणार इंगळवाडीत खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button