सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्‍यक पद निर्मिती करण्यास व ती भरण्यास शासनाने मंजुरी दिली

सिंधुदुर्ग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयनजीक राज्यशासनाने मंजूर केलेल्या १००विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्‍यक पद निर्मिती करण्यास व ती भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. गट अ ते गट ड या चार श्रेणीतील मिळून ५२४ पदे मंजूर केली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button