सावधान! बनावट गॅस Distribution Application पासून सावध राहा…

सध्या महानगर गॅस च्या नावाने कनेक्शन डिसकनेक्ट होणार असल्याचा फेक मेसेज पाठवून किंवा फेक कॉल करुन लोकांची आर्थीक फसवणूक केली जात आहे. रत्नागिरी मध्ये तक्रारदारांची संख्या वाढतेय.
त्यामुळे रत्नागिरी पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येते कि, नागरिकांनी सतर्क राहून अशा कोणत्याही कॉल अगर मॅसेजना बळी पडू नये. आपले बँकिंग डिटेल्स तसेच कोणतेही OTP शेअर करू नये.
पो नि स्मिता सुतार
सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button