
ग्रामपंचायत कर्मचार्यांची गळफास लावून आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील माभळे ग्रामपंचायतीचा कर्मचारी तुकाराम भागोजी गीते याने राहत्या घराच्या मागील वाड्यांमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. गीते हा ग्रामपंचायतीमध्ये कामाला होता अनेक वर्षे पाणी सोडण्याचे व वसुलीचे काम करीत होता .
www.konkantoday.com