
महाराष्ट्र राज्याचे महा अभियोक्ता ॲड .मिलिंद साठे यांना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांचा “अपरांत भूषण पुरस्कार” प्रदान


रत्नागिरी मधील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध वकील ॲड.बाबासाहेब परुळेकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे महा अभियोक्ता ॲड .मिलिंद साठे यांना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांनी गौरवपूर्वक “अपरांत भूषण पुरस्कार” प्रदान केला. हा पुरस्कार चिपळूण येथील माननीय जिल्हा न्यायाधीश महोदया डॉक्टर श्रीमती अनिता नेवासे यांचे हस्ते ॲड. मिलिंद साठे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुवर्ण क्षणांची काही छायाचित्रे.





