
संगमेश्वर बस स्थानकासमोर रखडलेल्या सोनवी पुलाच्या कामामुळे सतत होतेय वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकासमोर रखडलेल्या सोनवी पुलाच्या कामामुळे एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाली या कोंडीचा फटका आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्राहकांना तसेच प्रवाशांना बसत असून, आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत येणार्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी परिस्थिती अधिकच बिकट झालेली पहायला मिळते.
www.konkantoday.com




