मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजीक कारच्या धडकेत पादचारी जखमी


मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजीक गुरुवारी सकाळी १०.१० वाजण्याच्या सुमारास कारने दिलेल्या धडकेत बाबाराम लक्ष्मण कदम (७७ रा, दहिवली-कदमवाडी) जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. भरणे येथील फेडरल बँकेसमोर रस्ता ओलांडत असताना मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्‍या कारने (एम. एच. ०४ के.डब्ल्यू. ५३२९) धडक दिली. अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button