गणेशभक्तांची निराशा! अष्टविनायकांपैकी 5 मंदिरांमध्येच मिळणार प्रवेश; ‘या’ 3 मंदिरात भाविकांना ‘नो एन्ट्री’


यंदाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये अष्टविनायक दर्शनाचा प्लॅन असलेल्या गणेशभक्तांच्या उत्सहावर विरजणं टाकणारी बातमी समोर आली आहे. पुढील महिनाभर अष्टविनायकापैकी केवळ पाचच गणपती मंदिरांमध्ये दर्शन घेता येणार आहेअष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे दिनांक 10 मे 2026 ते 9 जून 2026 या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button