
रत्नागिरी- आखाती देशातील युद्धाचा परिणाम, तेल कंपन्यांनी ब्रॅण्डेड पेट्रोलचे दर वाढवले
पेट्रोल पंपातील पॉवरच्या पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशानी वाढ
एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन आँईल अशा तेल कंपन्यांच्या पाॅवर पेट्रोलच्या दरात केली वाढ
सध्यातरी साधे पेट्रोलच्या दरात वाढ नाही, त्यामुळे सर्वसमान्यांना दिलासा
रत्नागिरी मध्ये सध्या पाॅवर पेट्रोलच्या किंमती 113.11 तर याची कालची किंमत होती….115.20
या यापूर्वी युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या इंधन कंपन्याकडून केड्रिटवर इंधन खरेदी केली बंद
महाराष्ट्रात ८ हजार तर देशात १ लाखांच्या घरात पेट्रोल पंप…




