
उत्तर रत्नागिरीमध्ये वाळूचा उघडपणे काळाबाजार, प्रशासनाचे दुर्लक्ष
शासनाचे कोट्यावधी रूपयाची महसूल चोरी होत असल्याची माहिती सुध्दा याच व्यावसायिकांनी जिल्हाधिकार्यांना दिल्यामुळे संपूर्ण उत्तर रत्नागिरी विभागातील महसूल प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
उत्तर रत्नागिरी मधील करंबवणे, दिवाबेट, केतकी, भिले, बहिरवली, सोनगांव मध्ये चार ड्रेझर सुरू आहे. तर याच भागात सात सक्शन सुध्दा बेकायदा पध्दतीने सुरू आहेत. याचबरोबर दापोली मंडणगड तालुक्यातील खाडी भागात सात सक्शन अनधिकृतपण सुरू असताना देखिल येथील प्रशासन गप्प का असा सवाल देखील अधिकृत व्यावसाय करणार्यांनी उपस्थित केला आहे. यावर जिल्हा गौणखनिज कर्म विभाग काय कारवाई करणार याकडे . सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शासनाचे कोट्यावधी रूपयाची महसूल चोरी होत असल्याची माहिती सुध्दा याच व्यावसायिकांनी जिल्हाधिकार्यांना दिल्यामुळे संपूर्ण उत्तर रत्नागिरी विभागातील महसूल प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
उत्तर रत्नागिरी मधील करंबवणे, दिवाबेट, केतकी, भिले, बहिरवली, सोनगांव मध्ये चार ड्रेझर सुरू आहे. तर याच भागात सात सक्शन सुध्दा बेकायदा पध्दतीने सुरू आहेत. याचबरोबर दापोली मंडणगड तालुक्यातील खाडी भागात सात सक्शन अनधिकृतपण सुरू असताना देखिल येथील प्रशासन गप्प का असा सवाल देखील अधिकृत व्यावसाय करणार्यांनी उपस्थित केला आहे. यावर जिल्हा गौणखनिज कर्म विभाग काय कारवाई करणार याकडे . सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.www.konkantoday.com




