
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात खाजगी बस चक्री वळणावर दरीत गेल्याने भीषण अपघात अनेक जण जखमी
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात खाजगी ट्रॅव्हल्स दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे अपघातात अनेकजण जखमी झाले असल्याचे समजते
जखमीवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून गंभीर जखमीना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्याची शक्यता आहे
ही बस नेपाळवरून रत्नागिरी येथे जात असताना आंबा घाटातील चक्रीवळणा जवळील दरीत गाडी गेल्याचे समजते आहे मग अजून तपशील उपलब्ध झालेला नाही




