खेर्डी येथे रिलायन्स कंपनीच्या कॅबिनेटमधून दीड लाखाचे मशीन चोरी


खेर्डी येथील रिलायन्स कंपनीच्या मेन कॅबिनेटमध्ये ठेवलेले राऊटर व मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घडली. चोरीस गेलेल्या साहित्याची किंमत अंदाजे एक लाख वीस हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते.या प्रकरणी आदेश दिलीप किरगावकर (रा. दापोली) यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button