
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे , रत्नागिरी तील विकलंग मुलांसाठी आरोग्य शिबिर
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे , रत्नागिरी तील विकलंग मुलांसाठी पुणे व मुंबई येथून डॉक्टरांची टीम येणार आहे, तरी संबंधितांनी यांची नोंद घ्यावी.
दिनांक १० ऑक्टोबर २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५ असे या शिबिराचे नियोजन केले आहे.
संपर्क
- अभिषेक साळवी 9850 980 437.
- प्रतीक कांबळे +919130301959




