
राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (महिला), प्रवेश घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. 6 ) : व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्नागिरी येथे प्रवेश घ्यावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची)चे प्राचार्याने केली आहे.
कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य संचालनालयामार्फत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अल्पमुदत अभ्यासक्रमाच्या प्रथम तुकडीचे उद्घाटन दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे.
000




