
रत्नागिरी शहरातील “बांग्लादेश वस्ती” हे नाव रत्नागिरी नगरपरिषद नोंदणीतून कायमचं हद्दपार….
उद्यापासूनच “श्री देव विश्वेश्वर मंदिर मार्ग” असे नामकरण करण्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी ह्यांना निर्देश ! पालकमंत्री ना. उदय सामंतांकडून रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक !