सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने फुणगूस येथील युवा कार्यकर्त्यांचा महावितरणवर मोर्चा.

संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व व्यापार्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गुरुवारी संतप्त युवा कार्यकर्त्यांनी थेट संगमेश्वर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर, युवा कार्यकर्ते साहिम खान, परवेज नाईक, अफाक बोदले तसेच ज्येष्ठ शिवसैनिक इकबाल पटेल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि सहाय्यक अभियंता नितीन माळी यांच्याशी सविस्तर चर्चा करत फुणगूस गावातील वीज समस्यांचा सविस्तर पाढा वाचून दाखवला.www.konkantoday.com[27/06, 10:34 PM] Simali: शहर विकासाबाबतीत सूचना आणी सध्या भेडसावत असलेल्या समस्या नागरिकांनी लेखी स्वरूपात द्याव्या. मनसेचे आवाहन. https://konkantoday.com/2025/06/27/शहर-विकासाबाबतीत-सूचना-आ/. ‎*कोकणटुडेच्या ग्रुप मध्ये सहभागी होण्याकरीता खालील लिंक वर क्लिक करा**https://chat.whatsapp.com/D0qmBYgQjexITqlUby8o9U*कोकणटुडे youtube चॅनेल ला LIKE आणि subscribe करा*https://youtube.com/@konkantodaye-news?si=YEemrPF6YFo5EwiH[27/06, 10:46 PM] Simali: ’साफयिस्ट’च्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा -नवनिर्माण सेनेची मागणी. https://konkantoday.com/2025/06/27/साफयिस्टच्या-ठेकेदार. ‎*कोकणटुडेच्या ग्रुप मध्ये सहभागी होण्याकरीता खालील लिंक वर क्लिक करा**https://chat.whatsapp.com/D0qmBYgQjexITqlUby8o9U*कोकणटुडे youtube चॅनेल ला LIKE आणि subscribe करा*https://youtube.com/@konkantodaye-news?si=YEemrPF6YFo5EwiH

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button