टिळक वाचनालय, रत्नागिरी येथे राजर्षी शाहू महाराज यांची 151 वर्षे जयंती साजरी

टिळक वाचनालय, रत्नागिरी येथे राजर्षी शाहू महाराज यांची 151 वर्षे जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी उपस्थित समाज भूषण श्री. सुरेंद्र ghude वाचनालयाचे अधिकारी,कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आदी बहुसंख्येने उपस्थित राहून महाराजांच्या बहुजनांच्या कार्याबाबत माहिती सांगून विनम्र अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button