
पुन्हा एकदा एक कॉल.. प्रॉब्लेम सॉल्व.. आमदार किरण सामंत यांच्या कार्याची प्रचिती जिल्ह्यातील दूध आणि माडी विक्रेत्याना आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दूध आणि माडी विक्रेत्यांना एप्रिल 2025पर्यंत मंथली वाहतूक पासेस दिले जात होते मात्र एस्टी महामंडळाच्या महास्पीड कंपनीने में महिन्यात अचानक पासेस बंद केले त्यामुळे व्यावसायिक हादरले त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.अखेरही बाब जैतापूरचे मा. सरपंच गिरीष करगुटकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या कानी घातली.कर्तव्यदक्ष.. कार्यतत्पर आमदार किरण भैय्या यांनी तात्काळ संबंधितांना फोन लावला होऊन जातात हे बंद केलेले पाच तात्काळ सुरू करण्यात आले सामंत यांच्या “एक कॉल.. प्रॉब्लेम सॉल्व..” चा प्रत्यय पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आला.