
संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार,आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळ जनक प्रकार घडला आहे.याप्रकरणी
मंगेश कदम या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पिडीत मुलीच्या आईने देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. १४ रोजी (रविवारी) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मंगेश याने पिडीत अल्पवयीन मुलीला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला असे तक्रारीत म्हटले आहे
www.konkantoday.com