
चिपळूण चिंचनका परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाकिस्तानच्या झेंड्याची होळी
चिपळूण चिंचनका परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करण्यात आली त्यानंतर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जर खरोखर ताकद असेल तर त्यांनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून द्या असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश साळवी, शहरअध्यक्ष राजेंद्र गोंजारी, तालुकाध्यक्ष संतोष हातिसकर, उपशहर अध्यक्ष सनि शेलार, आणि विनोद चिपळूणकर, विभाग अध्यक्ष प्रफुल्ल आगरे, नितीन गोवळकर, अमित राहुत विद्यार्थी तालुकाध्यक्ष गुरु पाटील शहराध्यक्ष मंगेश शिंदे , शाखाध्यक्ष सुदेश फके, सनी गायकर आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते