
इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्री खरेदीसाठी दरपत्रक द्या.
रत्नागिरी, दि. 20 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्री/यंत्रसामुग्री यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची असून इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकीटातून प्राचार्य, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या कार्यालयात दि. 28 एप्रिल रोजी सांयकाळी 4 वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करुन आणून द्यावी, असे संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.*000