
घरातून रागाने निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह वाशिष्टी नदीच्या पात्रात सापडला
घरातून भांडून रागाने निघून गेलेला शुभम जंगम (२१)या तरुणाचा मृतदेह चिपळूण शंकरवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात आढळून आला
चिपळूण पिंपरी येथील फिर्यादी नीलेश चाळके यांचा मेहुणा शुभम जंगम हा १७ तारखेला घरातून रागाने निघून गेला होता त्याचा शोध सुरू होता त्यानंतर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली होती दरम्याने या तरुणाचा मृतदेह चिपळून शंकरवाडी येथील सावित्री नदीच्या पात्रात आढळून आला
www.konkantoday.com