
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांना शासनाचा पुरस्कार जाहीर
जयंत कुलकर्णी (जे डी कुलकर्णी) तत्कालीन कार्यकारी अभियंता सध्या अधीक्षक अभियंता सा बां मंडळ रत्नागिरी यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल २०१८ सालचा महाराष्ट्र शासनाचा वैयक्तीक पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com