
अमिताभ बच्चन यांच्या सह अन्य ६ बड्या सेलिब्रिटींनी केलेलं बांधकाम पालिकेनं नियमित केलं
अमिताभ बच्चन यांच्या सह अन्य ६ बड्या सेलिब्रिटींनी केलेलं बांधकाम पालिकेनं नियमित केलं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मिळवलीय. अमिताभ बच्चन आणि अन्य लोकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाला एमआरटीपी 53(1) कायद्या अंतर्गत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर मात्र पी विभागाकडून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आल्याचं महापालिकेनं दिलेल्या पत्रात म्हटलंय.
www.konkantoday.com