
दापोली तालुक्याला मिळाले मानाचे पद
दापोली :- दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातील शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर ती नियुक्ती झाली .दापोली तालुक्याला मानाचे पद मिळाले आहे .श्री साठ्ये ह्यांनी कक्ष अधिकारी म्हणून सन १९९९ पासून विधिमंडळ सचिवालयात काम करण्यास सुरुवात केली,त्यानंतर बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी अप्पर सचिव,उपसचिव ,सहसचिव त्यानंतर सचिव पदावर आज पदोन्नती झाली