बार असोसिएशनच्या* *निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष दिलीप धारिया* *यांची निवडणुकीतून माघार*

_रत्नागिरी तालुका बार असोसिएशनच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष दिलीप धारिया यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता ऍड. राजेश देसाई व ऍड. विलास पाटणे यांच्यात सरळ लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतलेले ऍड. धारिया हे आपले वजन आता कुणाच्या पारड्यात टाकणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button