दापोलीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात

दापोलीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असून दापोली नगरपंचायतीचा 14*नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहेनामदार योगेशदादा कदम यांनीकरिष्मा दाखवला आहेउद्या दुपारी तीन वाजता होणार दापोली शहरशाखेत उर्वरित नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे कळते* यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार धक्का बसणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button