
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे रास्ता रोको
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा परिसर नेहमी आंदोलने व रस्ता रोको आदींमुळे गजबजलेला असतो आता तर या मोकाट गुरांनी रास्ता रोको केल्याने वाहतुकीला अडथळा होत होता अशा प्रकारे सामान्य नागरिकांनी वाहतुकीला अडथळा केला असता तर लगेच त्यांना दंडाची पावती फाडली गेली असती मात्र वाहतुकीला अडथळा करणाऱ्या या मोकाट गुरांनाही दंड नाही आणि त्यांच्या मालकांनाही नाही.
www.konkantoday.com