
स्वरानंद गीत गायन स्पर्धा २०१९, बालगटातुन तन्वी मोरे तर खुल्या गटात उषा पवार ठरल्या विजेत्या
आनंदप्रेमी मित्रमंडळ देवरुख आणि मराठी पत्रकार परिषद ता. संगमेश्वर आयोजित स्वरानंद गीत गायन स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत गायक आणि संगीतकार सुयष खटावकर यांनी केले स्पर्धेचे परिक्षण.
स्पर्धेचा निकाल
बालगट
▪ तन्वी मोरे – पांगरी – विजेती ( रोख रुपये ३ हजार, चषक व प्रमाणपत्र)
▪ श्रेया भागवत – देवरुख – उपविजेती ( रोख रुपये २ हजार , चषक व प्रमाणपत्र)
▪ चिराग पवार – देवरुख – तृतीय विजेता ( रोख रुपये १ हजार, चषक व प्रमाणपत्र)
▪ उत्तेजनार्थ
१) सिध्देश मिस्त्री – काटवली
२) सिध्दी कासारे – करजुवे
(रोख रुपये ५०० प्रत्येकी, चषक व प्रमाणपत्र)
खुला गट
▪उषा पवार – देवरुख – विजेत्या ( रोख रुपये ५ हजार, चषक व प्रमाणपत्र)
▪गौतमी वाडकर – संगमेश्वर – उपविजेती (रोख रुपये ३ हजार, चषक व प्रमाणपत्र)
▪ राजु जागुष्टे – देवरुख – तृतीय विजेता ( रोख रुपये २ हजार, चषक व प्रमाणपत्र)
▪उत्तेजनार्थ
१) निनाद देसाई – देवरुख
२) मृण्मयी पांचाळ – देवरुख
(प्रत्येकी रोख रुपये १ हजार, चषक व प्रमाणपत्र)