
खेड रेल्वे स्थानकाचे नुतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे..?
खेड, दापोली, मंडणगड या तिन तालुक्यातील एक असलेल्या खेड रेल्वे स्थानकाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सदर विडीओ मधून आपणा सर्वांना दिसत आहे. या विरूद्ध खेड नगरपरिषदेचे मा नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस मा. श्री वैभवजी खेडेकर साहेब यांनी उपविभागीय अधिकारी त्याच बरोबर सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार यांना इशारा दिला आहे की. लवकरात लवकर या खेड रेल्वे स्थानकाचे काम सुधारून वेळेत पूर्ण करावे, अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना त्यांच्या कार्यालयातील खुर्ची वर बसून देण्यार नाही.