
कोरोना पाठोपाठ आता सारी आजारांने जिल्ह्यात डोके वर काढले
रत्नागिरीत आणखीन एक नवे संकट करून उभे राहिले असून कोरोना पाठोपाठ आता सारी या आजाराची साथ जिल्ह्यात पसरली आहे ही धक्कादायक बाब असून सारी मुळे आत्तापर्यंत नऊ जणांचे मृत्यू झाले आहेत.जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात सारी चे एकूण ४७ रूग्ण होते आता उपचारा खाली १२जण आहेत तर सारी मुळे ९ जण मरण पावले आहेत.
www.konkantoday.com