
काँग्रेस शेतकरी कष्करी संघटनेची संगमेश्वर मधील बैठक यशस्वी अशोकराव जाधव
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर शनिवार दिनांक 25 / जानेवारी 2025 रोजी काँग्रेस आणि शेतकरी – कष्टकरी संघटना च्या वतिने धरणे अंदोलना बाबत बुधवार दिः 22 रोजी संगमेश्वर येथे मारुती मंदिराच्या आवारात मंदिरा बाहेर मा अशोकराव जाधव यांचे अध्यक्षते खाली प्रकल्प विस्थापीतांची (नॅशनल हायवे ) बैठक झाली त्यावेळी येत्या शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी धरणे अंदोलन करण्याचे निश्चित झाले त्या साठी लागणारी उपविभागीय अधिकारी आणि पोलिस यंत्रणेचे मान्यता मिळविण्यात आलेचे अशोकराव जाधव यांनी सांगितले.
त्याच वेळी नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सुचित केले प्रमाणे 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन असतो त्या दिवशी निवडणूक आयोगाची मनमानी , द्वेष पूर्वक वर्तुणूक या विरुध्य ही अंदोलन करून प्रशासनाला निवेदण देणेचे सुचीत केले. त्यामुळे दोन्ही कार्यक्रम संयुक्त रित्या 25 रोजीच एकत्र घेणेचे अशोकराव जाधव यानी सांगितले त्यावर रत्नागिरी जिल्हातील जिल्हा , प्रांतिक, तालुका, युवक , महिला, एन एस यु आय च्या सर्व नेते कार्यकर्त आणि प्रकल्प बाधित विस्थापीत नॅशनल हायवेच्या लोकांनी बरोबर 10 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालया समोर (नवीन गेट ) जमायचे आहे तरी सर्वानी उपस्थित राहावे ही विनती.
या निमंत्रणा द्वारे करीत आहोत ‘आपला – अशोकराव जाधवसंस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य .उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा काँग्रेस .माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस .