
काेराेना काळात काम केलेले ६२ नर्सना मिळणार दोन महिन्यांचा पगार
कोरोना महामारीच्या अडचणींच्या काळात मदत करणार्या परिचारिका महाविद्यालयाच्या ६२ विद्यार्थीनींचा दोन महिन्यांचा पगार रखडला होता. आम्ही त्यांचा पगार तत्काळ काढण्याचा निर्णय घेतला. काहींनी परीक्षेचे कारण दिले आहे. ज्या विद्यार्थीनींना परीक्षेसाठी जायचे आहे त्यांनी जावे, ज्यांना परत सेवेत यायचे आहे, त्या परत येऊ शकतात. त्यांना तशी ऑर्डर देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com