
रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पुन्हा एकदा उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत यांची नियुक्ती केल्याबद्दल शिवसैनिकांकडून जल्लोष.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पुन्हा एकदा उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे एकमेकांना शिवसेना रत्नागिरीचे वतीने पेढा भरवून व फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.


त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित शिवसेना तालुकाप्रमुख बाबू माप शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, मुसा काझी साहेब सौ मंनिशा बामणे, युवासेना शहरप्रमुख अभिनीत दुडे, युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, संध्याताई कोसुम्बकार, सुहासिनी भोले, दीपक पवार, संजय हळदणकर, मनू गुरव किरण सावंत, बावा चव्हाण, राहुल रसाळ सुनील किर, संदेश किर, सुनील शिवलकर, पपू सुर्वे, अप्पा पुनस्कर, आनंद किनारे, प्रकाश रसाळ, गीता शिंदे, रोहित मायानक, अमोल पावसकर, आ अन्या मान्यवर उपस्तित होते


