
चिपळूण नगरपालिका लवकरच नागरिकांना लवकरच ऑनलाईन असेसमेंट उतारा देणार.
नागरिकाना घरबसल्या ऑनलाईन सेसमेंट उतारा काढता यावा यासाठी नगर परिषद प्रयत्न करीत आहे. सध्या केवळ ऑनलाईन रपट्टी भरण्याचीच सुविधा आहे. असेसमेंट उतारा ऑनलाईन करण्यासाठी झालेल्या सर्वेक्षणाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे घरपट्टी वाढीचा विडा बाटल्यानंतर या सुविधेची अंमलबजावणी करण्यात वणार आहे.
२०२१ सालच्या महापुरात दस्तऐवज खराब झाल्याने काही नागरिकांना त्यांची कागदपत्र मिळणे कठीण बनले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रिषदेचा कारभार ऑफलाइन पारिदिने सुरू होता. मात्र अलिकडे शासनाने सर्वच कारभार ऑनलाईन करण्यावर भर दिला आहे. www.konkantoday.com