
दापोली गिम्हवणे ग्रामपंचायतीचा कोविड सेंटरचा उपक्रम कौतुकास्पद – आमदार योगेश कदम
दापोली गिम्हवणे ग्रामपंचायतीचा कोविड सेंटर सुरू करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असून, आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली. त्याचाच भाग म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटरच्या दोन मशीन आपण आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
www.konkantoday.com