मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी, दि. 12 : राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. 13 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी)000