
रत्नागिरी जिह्यात गेल्या चोवीस तासांत कराेना रूग्णांची संख्या सातशेच्या आसपास ,६९३ नवे रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले असून गेल्या चोवीस तासांत नव्या कराेना रूग्णांची संख्या सातशे च्या आसपास गेली आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात ६९३रुग्ण सापडले आहेत सध्याच्या आकडेवरुन रत्नागिरी जिल्हा सध्या तिसर्या टप्प्यात येण्याची शक्यता दिसत नाही
www.konkantoday.com