आशा वर्कर्सच्या संपामुळे कोविड संदर्भात कामकाजावर परिणाम

आपल्या विविध मागण्यांसाठी दि. १५ जुनपासून राज्यभर पुकारलेल्या बेमुदत संपात चिपळूण तालुक्यातील २२२ आशा व ११ गटप्रवर्तकही सहभागी झाल्या आहेत. ऐन कोरोना काळातच हा संप झाल्याने कोविड संदर्भातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button