
महाराष्टाचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्याची अद्याप अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे आज महाराष्टाचे मराठी भाषा आणि ह्यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.*या बैठकीत केंद्रीय मंत्री महोदयांशी संवाद साधल्यानंतर पुढील एका तासात अधिसूचना निघेल, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला. या बैठकीला सदानंद मोरे आणि ज्ञानेश्वर मुळे, प्रदीप ढवळ उपस्थित होते.