
माजी आमदार कै. शिवाजीराव गोताड यांच्या पत्नी श्रीमती शुभदाताईं गाेताड यांचे निधन
रत्नागिरीचे माजी आमदार तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष कै. शिवाजीराव गोताड यांची पत्नी शुभदाताईंचे (वय ८२) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता खडपे वठार येथील राहत्या घरातून निघणार आहे. मिरकरवाडा येथील भागोजीशेठ कीर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
www.konsntoday.com