मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वाळू शिल्पकार अमित पेडणेकर यांच्या सहकाऱ्यांनी साकारले वाळू शिल्प.
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर वाळू शिल्पकार श्री अमित पेडणेकर यांच्या सहकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वाळू शिल्प तयार केले. यावेळी मंत्री उदय सामंत यांचा केक कापून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला . अत्यंत कमी वेळामध्ये खूप मेहनतीने अमित पेडणेकर त्यांच्या सहकाऱ्यांसह यांनी देखणी कलाकृतीला तयार केली.