मराठी भाषा आणि उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर .ना उदय सामंत यांच्या पहिल्या दौऱ्यात राजेश सोहोनी यांच्या नवीन ऑफिस चे उदघाटन
रत्नागिरी – रविवारी दि 22 डिसेम्बर ला सायंकाळी 6 वाजता मा ना उदयजी सामंत यांचे हस्ते व रत्नागिरी मधील नामांकित सीए श्री श्रीरंग वैद्य यांचा उपस्थितीत श्री राजेश सोहोनी यांच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सोहोनी कुटुंबीयांनी ना. सामंत साहेबांचे स्वागत केले. यावेळी रत्नागिरीतील अनेक सन्माननीय सी. ए. तसेच रत्नागिरीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ना सामंत साहेबांनी श्री राजेश सोहोनी यांच्या नवीन कार्यालयीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.