
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने आणखी एक
कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे.
याआधी एक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण
कक्षात दाखल आहे.
आज नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालकआहे ताे मुंबई येथेगेला होता. त्याला तो परत आला.त्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते.
मुंबईयेथीलहॉटस्पॉट मधून आल्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता
आता त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.
www.konkantoday.com




