
जिल्ह्यातील ६५० पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट पेमेंट बँक सुविधा सुरू
जिल्हयात भारतीय डाक विभागाच्या वतीने 650 पोस्ट ऑफीसमध्ये इन्डिया पोस्ट पेमेंटस बँक सुविधा सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही बँकेच्या खातेधारकाला आपला नजिकच्या पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन आधार क्रमांक आधारित प्रणालीतून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
www.konkantoday.com