
जयगड येथे आलेल्या जहाजातील तब्बल पाचपैकी चार जणांना कोरोना
जयगड येथे आलेल्या एका जहाजातील तब्बल पाचपैकी चार जणांना कोरोना झाल्याचे निषपन्न झाले आहे. हे जहाज १७ जून रोजी जयगड येथे आले होते. सकाळी किनाऱ्यावर आलेल्या या पाचही जणांना एका हॉटेलमध्ये क्वारनटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com




