
श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख
कोरोनाच्या लढाईसाठी चिपळूण येथिल तुरंबव येथील श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
www.konkantoday.com